Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

परप्रांतीयाचा केला मित्रानेच खून


हातकणंगले:  दि 27 एप्रिल 24. पट्टणकोडोली येथे एका परप्रांतीचा निर्गुण खून करण्यात आला आहे ,सदरची घटना आज सकाळी झालेली असून, त्याच्याच सोबत काम करणाऱ्या एका परप्रांती आहे. मित्रानेच टॉमी सारखी, वस्तू डोक्यात  घातली, व त्यांचा. खुनाचे केला, खुनाचे  कारण  समजले नही.

 सदरची मयत  व्यक्तीचे,नाव सुलेमान मुन्नाशरीफ( वय वर्ष 20) असून सद्या  राहणार पट्टणकोडोली हुपरी कोल्हापूर रोड येथे आहे. अनिकेत कुमार असे संशयित आरोपी असून त्याने सध्या पलायन केले आहे, दोघे एका सॉफ्ट ड्रिंक कंपनी वितरका कडे काम करत होते.

पुढील तपास अधिकारी म्हणून हुपरी पोलीस स्टेशनचे पी एसआय प्रसाद कोलपे  तपस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments