समाजातील गरीब होतकरू महिलांना साडी वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला
कोल्हापूर:गरीब गरजू, होतकरू महिलांना साडी वाटपाचा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न.. मानव अधिकार रक्षक मंच विक्रमनगर कोल्हापूर येथे नुकतेच जागतिक महिला दिन निमित्य ओम ब्रह्मचैतन्य नवनाथ सेवा संस्था आणि सद्गुरु गुरु गोरक्षनाथ गुरुकुल सेवा चॅरिटेबल ट्रस्ट यांचे वतीने
समाजातील गरीब होतकरू महिलांना साडी वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी मानव अधिकार रक्षक मंचचे दिपक वासूदेव जिल्हा अध्यक्ष , उत्तम जाधव सचिव, राजेश वाघमारे कार्यध्यक्ष दाविद वाघमारे सामाजिक कार्याकते याच्या प्रमुख उपस्थित गरजू विधवा व गरीब महिलांना साडी वाटप करण्यातआले.दीपक घाडगे सरकार आणि डॉक्टर रवींद्र साळुंखे व ओम ब्रह्मचैतन्य चे संजय शंकर जाधव यांचे हस्ते व उपस्थितीत ,कार्यक्रम पार पडला ,या कामी विज्रकुमार चौगुले वळिवडे यांचे प्रोत्साहन आणि मार्गदर्शन लाभले.
____________________________________________



टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या