Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी च्या प्रमुख महिला पदाधिकाऱ्यांची चैत्र पाडव्याच्या निमित्ताने महिला बाईक रॅलीचे नियोजन व आढावा बैठक घेण्यात आली


 भारतीय जनता पार्टी कोल्हापूर जिल्हा कार्यालय येथे आज दि. ७ रोजी भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी च्या प्रमुख महिला पदाधिकाऱ्यांची चैत्र पाडव्याच्या निमित्ताने महिला बाईक रॅलीचे नियोजन व आढावा बैठक घेण्यात आली. 

कोल्हापूर लोकसभा महायुतीचे उमेदवार मा. संजय दादा मंडलिक यांच्या प्रचारार्थ मंडलअध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते निवडणुकीच्या प्रचाराबाबत आढावा बैठक घेण्यात आली.  याप्रसंगी मी व खासदार धनंजय महाडिक, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, अमल महाडिक, गायत्री राऊत,डॉ. राजवर्धन व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments