निष्ठेच्या प्रवाहात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नातू..
मुंबई:
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे नातू, क्रांती सेनेचे अध्यक्ष सचिनभाऊ साठे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून पक्षप्रवेश केला.
कष्टकरी-मजुरांसाठी लढा देणाऱ्या लोकशाहीरांचे रक्त आपल्या बरोबर जनसमान्यांसाठी संघर्षाची खडतर वाट चालण्यासाठी आले आहे. यानिमित्ताने मी त्यांचे शिवसेनेत मनःपूर्वक स्वागत करतो, त्यांना पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!

Post a Comment
0 Comments