Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

कबनूर यात्रेस प्रारंभ यात्रा कमिटी उपअध्यक्षानी केले आव्हान

           सावधान

     आपण सीसीटीव्ही         कॅमेऱ्याच्या कक्षेत                 आहात.

हातकणंगले :कबनूर दिनांक 4 एप्रिल 2024 पासून ग्रामदैवत जंदिसो व ब्रानसो उरुस सुरू होत आहे ,उरूस कमिटी अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी नागरिकांना जाहीर आव्हान केले आहे उरुस शांततेत सर्वांनी पार पाडावा.अचार सहीता असल्याने, नियमाचे पालन करावे.

कबनूर .उरसाचे दिनांक   दिनांक 4 एप्रिल 2024 रोजी सकाळी आठ वाजता लहान गट पळण्याच्या शर्यती ज्यामध्ये पहिला क्रमांक रुपये 1001 दुसरे बक्षीस रू-701 तिसरे बक्षीस रुपये रू-501 .प्रवेश फी सदरच्या खेळास 50 रुपये असे राहील.स्थळ ओढ्याजवळ कबनूर.

   मोठा गट पळण्याच्या शर्यती पहिले बक्षीस रुपये    3001. दुसरे बक्षीस रुपये 2001.प्रवेश फी 50 रुपये स्थळ ओढ्याजवळ कबनूर.

  सायकल शर्यती पहिले बक्षीस तीन हजार एक रुपये दुसरे बक्षीस 2001 रुपये तिसरे बक्षीसतिसरे बक्षीस 1001 रुपये प्रवेश फी 50 रुपये स्थळ ओढ्याजवळ कबनूर.

__दिनांक 5एप्रिल2024__

आदतरल गट बैलगाडी शर्यत पहिले बक्षीस पहिले बक्षीस 11,001रू.दुसरे बक्षीस 7,001जार एक रुपये तिसरे बक्षीस  5001 प्रवेश फी 1100 रुपये स्थळ पंचगंगा महिला खड्ड्याजवळ कबनूर रुपये.

जनरल 'ब' गट बैलगाडी शर्यती पहिले बक्षीस 21,001 रुपये दुसरे बक्षीस 15,001 रुपये तिसरे बक्षीस 11,001 एक रुपये प्रवेश फी 2,100 रुपये स्थळ पंचगंगा महिला खड्ड्याजवळ कबनूर.

   जनरल अ गट बैलगाडी शर्यती पहिले बक्षीस 31,001 दुसरे बक्षीस 21,001 रुपये तिसरे बक्षीस 15,001 प्रवेश फी 3,100रु, स्थळ पंचगंगा मैल  खड्डा जवळ कबनूर..

जनरल अ गट बैलगाडी शर्यतीसाठी माजी सरपंच कै. इरगोंडा महादेव पाटील यांच्या स्मरणात माजी सरपंच व सदस्य सुधीर झरगुंडा पाटील यांच्याकडून चांदीची फिरतीी बैलजोडी 

बैलगाडी  शर्यतीसाठी नियम व आटी.

1.मैदान हे विना काटे लाटी होईल.

2.मैदान हे पूर्ण माळात होणार आहे.

3.कमीत कमी पाच स्पर्धकाशिवाय मैदान सोडण्यात येणार नाही.

4.स्पर्धका व्यतिरिक्त कोणालाही मैदानात सोडण्यात येणार नाही

5.पंचांचा निर्णय अखेरचा निर्णय राहील.

शनिवार दिनांक 6 एप्रिल 2024 रोजी दुपारी चार वाजता मोटर सायकल बरोबर महेस पळविणे शर्यत पहिले बक्षीस 10,001रूपये.दुसरे बक्षीस 7,001हजार एक रुपये तिसरे बक्षीस 5,001 रुपये.दिनांक सात एप्रिल रोजी चार वाजता शिव शंभु  मर्दानी दांडपट्टा मंडळ कबनूर व जय भवानी व्यायाम मंडळी इचलकरंजी स्थळ ग्रामपंचायत कार्यालय समोर झेंडा चौक कबनूर 

गुढीपाडव्यानिमित्त नऊ एप्रिल 2024 रोजी ठीक नऊ वाजता गाव गनना बैलगाडी शर्यती 

पहिले बक्षीस 15,001 रुपये .दुसरे बक्षीस 10,001 रुपये तिसरे बक्षीस 7,001 रुपये. चौथे बक्षीस 5,001 रुपये प्रवेश फी 100 रुपये स्थळ पंचगंगा मैला खड्ड्याजवळ कबनूर.

निकाली कुस्तयांचे जंगी मैदान.

आदर्श आचारसंहितेचे पालन करणे बंधनकारक असले ने सर्व मनोरंजनात्मक व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत तरी याची नोंद सर्व ग्रामस्थांनी घ्यावे ,असे जाहीर आव्हान  यात्रा कमिटी अध्यक्ष सौ:सभा शंकर पवार व यात्रा कमिटी उपाध्यक्ष श्री सुधीर सताप्पा लिगाडे यांनी केले .तसेच सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सर्व सदस्यमाजी तालुका पंचायत समिती सदस्य, मा जिल्हा परिषद सदस्य, पाणी पुरवठा व स्वच्छता समिती .जल जीवन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्य. सर्व ग्रामपंचायत कर्मचारी मुजावर ट्रस्ट परिवार व ग्रामदैवत जंगीसो मुजावर ट्रस्ट परिवार व ग्रामदैवत जंगी सो ब्रांसो उरुस समिती,सदस्य व ग्रामस्थ कबनूर

1.देवदर्शनास शांततेने व रांगेतून घ्यावे.
2.उसामध्ये लहान मुलांना संभाळावे.
3.चोरापासून सावधान.
4.महिलांनी दागिने व आपल्या मौल्यवान वस्तू सांभाळावी.
5.मदतीसाठी उरुस व पोलिसांची संपर्क साधावा.
6.प्रत्येकाने घरी एक झाड लावा.
7. वैयक्तिक शौचालय बांधावे.
8.घरपरिसर व स्वच्छ ठेवा.
9.आपला घर फळा व पाणीपट्टी भरून ग्रामपंचायत सहकार्य करा.
10.लेक वाचवा लेक जगवा

11.पाणी जपून वापरा व उकडून व गाळून प्या.

____________________



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या