कोल्हापूर :पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सर्व पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी यांनची बैठक बोलावून.फरमान काढले.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर , सर्व पोलीस ठाणे च्या हद्दीत ील समाजकंटक,तसेच निवडणूकित अडचन करणाऱे, रेकॉर्डवरील गुन्हेगार,यांच्या वर प्रतिबंधक कारवाई करा.आसे आदेश दिले.या वरुन आता जिल्हातून कायदेशिर रित्या 63 जनावर हाद्पार करण्याची नोटीस निघाली आहे.या आदेशा मुळे , गुन्हेगारावर चांगला चाप बसला आहे.

Post a Comment
0 Comments