कोल्हापूर:29/3/24:- भारतीय जनता पार्टी कोल्हापूर जिल्हा कार्यालय येथे महायुतीच्या कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार मा. संजय मंडलिक यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपच्या वतीने स्वागत करण्यात आले. याप्रसंगी महेश जाधव, खा. धनंजय महाडिक, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, राहुल देसाई, राजवर्धन निंबाळकर,राजे समरजीतसिंह घाडगे, अमोल महाडिक, अशोक देसाई,राहुल चिकोडे, नाना कदम, नाथाजी पाटील, गिरीष साळोखे व इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments