Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

विक्रमनगर येथे पोलिसांचे संचलन


लोकसभा निवडणुकी,  कायदा  सुव्यवस्था राखण्यासाठी विक्रमनगर येथे ,पोलीसांचे  संचालन.

 कोल्हापूर: 28 मार्च 24 निवडणूक तसेच, रमजान महिना व गुड फ्रायडे हे सण चालू असताना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आजं संध्याकाळी राजारामपुरी पोलीस ठाण्याची फौज विक्रमनगर मेन चौक भागात अधिकाऱ्यांसमवेत दाखल झाली.काही क्षणात नागरीकांना ची बघ्याची भूमिका दिसू लागली. भागात संचलन करत पोलीस निरीक्षक अनिल तानपुरे यांच्या


 मार्गदर्शनाखाली,API अडसूळ ,PSI गुणवरे व पोलीस  कर्मचाऱ्यां सोबत हे संचलन पार पडले.

Post a Comment

0 Comments