video
कोल्हापूर :छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय कोल्हापूर हे पश्चिम महाराष्ट्रातले सर्वात मोठे शासकीय रुग्णालय आहे जिथे वैदिक कॉलेज, नर्सिंग कॉलेज, पॅरामेडिकल , आणि विविध पैलू ने सुसज्ज असलेल्या इमारती तसेच अद्यावत मशनरी असणारे रुग्णालय होय. हल्ली बऱ्याच विभागांमध्ये लोकांच्या तक्रारी समोर येत आहे.
आज एका विषयावरती पाहणार आहोत सकाळी 8:00 वाजता केस पेपर सुरू होतो पूर्वी केस पेपर काढण्याच्या ठिकाणी लोके रांगेत उभे सावली मध्ये रहात असे.
हल्ली उन्हाची तीव्रता वाढत असून या धगधगत्या उन्हामध्ये लोकांना केस पेपर काढण्यासाठी रांगेत उभे रहावे लागत जुन्या ईमारती ची दूरूस्ती चालू आहे आसे आनेक महिने पासून सांगण्यात येथ आहे,लहान मुलांना, तसेच नागरिकांना, उन्हात उभारावे लागत .जबाबदार प्रशासन या गोष्टीकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करत असून रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे तरी या गोष्टी गांभीर्यांना घेऊन ताबडतोब लक्ष देऊन इथे शेड उभा करावे .रोज याच ठिकाणयावरुन सि पि आर चे डिन ये जा करत असतात पण त्यांना या , गोष्टी दिसत नाहीत काय?
तसेच शेजारी , सिविल सर्जन यांचे कार्यालय असून त्यांना देखील हे लोक धगधगत्या उन्हामध्ये उभारलेले दिसत नाही काय? पाहुया पुढील भागात क्रमशः
____________________


Post a Comment
0 Comments