पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी गंभीर जखमी
कलकत्ता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी गंभीर जखमी झाल्या असून त्यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शासकीय निवासस्थानी चालताना तोल गेल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. रक्ताचा उमाडा सुरू झाल्याने त्यांना तत्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले.

Post a Comment
0 Comments