Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

उंब्रज येथे राष्ट्रीय महामार्ग पुणे बेंगलोर हायवे नागरिकांनी रोखला



कराड: उंब्रज येते राष्ट्रीय महामार्ग- पुणे बेंगलोर हायवे  नागरिकांनी पूल होण्यासाठी अडवला. यावेळी शेकडून नागरिक ,रस्त्यावर उतरले. तसेच पोलिसांचा फौज फाटा,मोठ्या प्रमाणात उपस्थित होतात . क्षणातच बघता बघता राष्ट्रीय महामार्ग वरती वाहनांची कोंडी झाली पोलीस पदाधिकारी पुढे आल्या नंतर पोलिसांनी ,आंदोलकांना बाजूला  होण्यास विनंती केली तदनंतर वाहतूक पुन्हा  सुरळीत सुरू झाली.हायवे पोलीस वाहतूक नियंत्रण तसेच स्थानिक पोलिसांचे , आंदोलन समजवण्यात यश मिळाले, निर्णयासाठी पदाधिकाऱ्यांची वाट पाहत होते.आसे चित्र पहायला मिळाले.

Post a Comment

0 Comments