Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

जागतिक महिला दिनानिमित्त सामाजिक बांधिलकीतून उपक्रम साजरा

कोल्हापूर दि 16 मार्च 24:महिला दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी महिला आघाडी मार्फत मंगळवार पेठेतील सनगर गल्ली तालीम येथे ज्येष्ठ महिलांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महेश जाधव  खा. धनंजय महाडिक, राजे संभाजीसिंह घाडगे, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, सुधीर देसाई, बाबा पार्टे, गायत्री राऊत, संगीता खाडे, अश्विनी गोपुगडे, तेजस्विनी पार्टे,श्वेता गायकवाड, शिवानी पाटील, रूपाली तोडकर, अश्विनी वास्कर व भागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments