Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

खासदार श्री. धैर्यशील माने (दादा) यांच्या प्रयत्नाने रुईत आरसीसी आसन व्यवस्थेसाठी 10 लाखांचा निधी मंजूर.

 


खासदार श्री. धैर्यशील माने (दादा) यांच्या प्रयत्नाने रुईत आरसीसी आसन व्यवस्थेसाठी 10 लाखांचा निधी मंजूर.

हातकणंगले:रूई.

लोकप्रिय खासदार मा. श्री. धैर्यशील माने (दादा) यांच्या प्रयत्नाने रुई गावासाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत नागरी सुविधा पुरविणे (2515 - 1668) सन 2023 - 24 योजनेमधून आसनव्यवस्था (आर सी सी बाकडी ) उपलब्ध करण्यासाठी 10 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. त्यास कोल्हापूर जिल्हा परिषदेकडून प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. याद्वारे गावातील सामाजिक सभागृह, मंदिर परिसर आणि सार्वजनिक ठिकाणी नागरिकांकरिता बैठक व्यवस्था उपलब्ध होणार आहे. सदर कामासाठी निधी मिळवून दिल्याबद्दल खासदार श्री. धैर्यशील माने (दादा) यांचे रुई ,ग्रामस्थ,कार्यकर्ते  यांनी जाहीर अभिनंदन व्यक्त केले.


Post a Comment

0 Comments