उचगाव येथे स्मशान भूमीस शेणी दान
करवीर : उचगव .दि 3 फेबु्रवारी उचगाव येथे स्मशान भूमीस शेणी दान कै.अनुसया यशवंत निगडे यांच्या स्मरणार्थ निगडे परिवारा कडून उचगाव स्मशानभुमी येथे 5000 शेणी देण्यात आल्या, त्या प्रसंगी सरपंच मधूकर चव्हाण,परशुराम मोरे,माजी उप सरपंच सुभाष निगडे,संग्राम निगडे ,अमित निगडे तसेच उचगाव ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments