कार्याध्यक्ष राजेश वाघमारे यांनी पुढिल कामास शुभेच्छा देत ,महिलांचे संघटन वाढवण्यासाठी तयारी करावी ,हातकणंगले तालुका मोठा आसून महीलांवर आज देखील अत्याचार होत आहेत, पिडीत महीला पर्यंत पोचून त्यांना ,धिर देउन,त्याच्या वर होणाऱ्या आत्यार विरोध कायदेशीर कारवाई करा,जनजागृती करा. आशा सुचना हि या प्रसंगी दिल्या.
___________________________________________________________________________________________
या कार्यक्रमास मलिका कलंदर अपराज ,साहिल वासुदेव हे उपस्थित होते.
______________________________________________________________________________________



टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या