Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

क्रीडा व युवा सेवा संचनालय अधिकारी महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत ठाणे येथे शालेय ,सिकाई स्पर्धेत कोल्हापूर ची बाजी.


कोल्हापूर:  क्रीडा व युवा सेवा संचनालय अधिकारी महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत, जिल्हा क्रीडा ठाणे, यांच्या मार्फत दिनांक 12 ते 14 फेब्रुवारी 2024 रोजी घेण्यात आलेल्या, शालेय शिकाई मार्शल आर्ट्स स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा सिकाई मार्शल आर्ट्स, असोसिएशनच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्रदान केले.कु. पूजा लक्ष्मण कोकरे रजत पदक,शिवतेज पाटील रजत पदक,कु.तनुष्का करपे,कु.मुस्कान मालदार,कु.मानसी धडूती,अनुक्रमे कास्य पदक.

सोहम सागर पोतनीस, रोहन पाटील, सिद्धेश कांचन, श्रुती पाटील, यांनी सहभाग घेतला होता, व घवघवीत यश संपादन केले,त्यांनी सकाई असोसिएशन ऑफ कोल्हापूर, डिस्ट्रिक्ट अधिकृत संघटना,अध्यक्ष राहुल आनंद देवकुळे, सचिव संजय शंकर जाधव, यांचे मार्गदर्शन लाभले, आणि प्रशिक्षक, शुभम महांकाळे, शुभम थोरात यांचेही मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments