Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

कोल्हापूर येथील कसबा बावडा पोलीस ग्राउंड येथे दिव्यांग मुलांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा - 2023-24संपन्न.




                                               

कोल्हापूर दि:29 जानेवारी

समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूर आणि रोटरी क्लब ऑफ होरायाझन, कोल्हापूर यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित *"दिव्यांग मुलांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा - 2023-24"* आज सोमवार दिनांक 29/01/2024 रोजी पोलिस ग्राउंड, कसबा बावडा, कोल्हापूर येथे संपन्न झाला आहे.

           सदर क्रीडा स्पर्धाचे आयोजन आणि कार्यक्रम यशस्वी करणेकामी मेहनत घेणाऱ्या सर्व दिव्यांग शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, खेळाडूचे प्रोत्साहन आणि शुभेच्छा देण्यासाठी,तसेच मा. संभाजी पोवार, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर आणि  साधना कांबळे मॅडम वैधकीय सामाजिक कार्यकर्ता, जिल्हा परिषद कोल्हापूर यांचे कोल्हापूर जिल्हातील सर्व दिव्यांग, दिव्यांग खेळाडू आणि दिव्यांग संघटनांकडून विशेष आभार, मानण्यात आले. 

     

Post a Comment

0 Comments