Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

रवींद्र मोरे यांना डॉक्टरेट पदवी बहाल


श्री रवींद्र मोरे यांना डॉक्टरेट  पदवी बहाल. दिल्ली स्टेट गव्हर्नमेंट पॅरामेडिकल कौन्सिल व इंडियन सेल्फ डॉक्टरेट गव्हर्मेंट युनिव्हर्सिटी ने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल डॉक्टरेट पदवी  बहाल केली . सदरचा कार्यक्रम कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया न्यू दिल्ली येथे  करण्यात आला होता.


Post a Comment

0 Comments