Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

1कोटी चाळीस लाखाचा अपहार घोडावत कंजूमर कंपनीत.

 

एक कोटी चाळीस लाखाचा अपहार खोडावत   कंजूमर कंपनीत.एकावर गुन्हा दाखल.

हातकणंगले मजले येथे असलेल्या गोडावत कंजूमर लिमिटेड राईस विभागा मधील सुमारे 1  कोटी 39 लाख 81 हजार 845 रुपयाचा अपहार झालेली बातमी उघडकीस आली आहे' कंपनीचे मॅनेजर गौरव शिंदे सध्या राहणार (विक्रमनगर इचलकरंजी) याने दिलेली पोलीस ठाण्यातील फिर्यादीनुसार अकाउंटंट अमर आनंदराव पाटील सध्या राहणार (जयसिंगपूर )याच्यावर हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा नोद करण्यात आला आहे.

        सन 2021 ते 23 या काळामध्ये अमर आनंदराव शिंदे यांनी हमाली खर्च  आवक-जवक दाखवून बनावट कागदपत्र तयार करून कंपनीचे मालक राजेश घोडावत यांच्या बनावट सईचा वापर करून 1 कोटी 39 लाख 81  हजार 845 रुपयाचा  अपहार केला आहे पुढील तपास हातकणंगले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली  तपास सुरू आहे.

Post a Comment

0 Comments