कोल्हापूर: दिनांक 14 /11/2023 रोजी गाडी क्रमांक 17 411 मुंबई कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस ही गाडी कोल्हापूर रेल्वे स्टेशन येथे आले असताना प्रवासी नामे हरी भोसले राहणार कृष्णानंद कॉलनी कसबा बावडा कोल्हापूर यांची बॅग प्रवासांच्या गर्दीत हरवली होती त्या तीन मोबाईल व बँकेचे डॉक्युमेंट्स एटीएम कार्ड पॅन कार्ड असे साहित्य होते .ति बॅग पोलीस कॉन्स्टेबल क्रमांक 438 नाव योगेश,गजानन मुजुमदार यांनी पोलिस स्टायल ने तपास करुण मिळून आली असून ती प्रवासी यांचे ताब्यात सुखरूप पणे देण्यात आली. एकूण तीन मोबाईल 19 हजार रुपये किमतीचे होते.आशा प्रामाणिक पणाचे काम करणारे कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला सलाम.
_______________________

Post a Comment
0 Comments