Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

वारणा बँकेत .संचालक पदी बिनविरोध निवड कोणाची झाली ते पहा.

 

हातकणंगले:आंबप.श्री वारणा सहकारी बँक वारणानगर च्या संचालक पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल सौ सुवर्णा राजेंद्र माने यांचा सत्कार  रायबाराजे शिंदें(सरपंच),उल्हास वाघमारे डेप्युटी सरपंच, भीमराव सुर्यवंशी(अध्यक्ष तंटामुक्त समिती) भारत सूर्यवंशी, दिलीप सूर्यवंशी, रमेश दबडे (युवा नेते),तानाजी पाटील, शिवाजी बोरूडकर  , जितेंद्र ठाणेकर,भिकाजी ठाणेकर यांच्या वतीने करण्यात आला होता.

Post a Comment

0 Comments