दि:28 .खरंच आजचा दिवस सुवर्णाक्षरात लिहून ठेवण्या सारखा... सन्माननीय सरन्यायाधीश डी. वाय.चंद्रचूड साहेबांच्या प्रयत्नांमुळे सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. बाबासाहेबांचा वकिलाच्या गणवेषातील अत्यंत देखणा पुतळा. सन्माननीय सरन्यायाधीश डी. वाय.चंद्रचूड साहेब ह्यांना सर्व श्रेय जाते,या पुतळ्या मुळे केवळ दिन दलीतां मध्ये, आनंदाचे वातावरण पसरले नाही, तर सर्व भारतवासीयांन मध्ये पसरले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात काय झाले ते पहा.
नोव्हेंबर २९, २०२३
0
दि:28 .खरंच आजचा दिवस सुवर्णाक्षरात लिहून ठेवण्या सारखा... सन्माननीय सरन्यायाधीश डी. वाय.चंद्रचूड साहेबांच्या प्रयत्नांमुळे सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. बाबासाहेबांचा वकिलाच्या गणवेषातील अत्यंत देखणा पुतळा. सन्माननीय सरन्यायाधीश डी. वाय.चंद्रचूड साहेब ह्यांना सर्व श्रेय जाते,या पुतळ्या मुळे केवळ दिन दलीतां मध्ये, आनंदाचे वातावरण पसरले नाही, तर सर्व भारतवासीयांन मध्ये पसरले आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या