Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

ऑंटी करप्शन च्या जाळ्यात ,कृषी अधिकारी


  कोल्हापूर: 30 नव्हेंबर.कसबा बावडा येथील जिल्हा कृषी कार्यालयातील ,कृषी अधिकारी (वर्ग 2).सुनील जगन्नाथ जाधव (वय वर्ष 50 जाधववाडी इंद्रजीत कॉलनी,कोल्हापूर या ठिकाणी राहत असून.फिर्यादी यांच्याकडे दहा हजार रुपयाची लाच मागितली होती.तडजोड अंती 9,000 रपयाची लाच घेताना मंगळवारी रंगेहात पकडले बियाणे कीटक नाशके तसेच खताची विक्री करण्यासाठी दुकान परवाना ऑनलाइन तसेच ऑफलाईन पूर्तता करून वरीष्ठ ां कडे पाठवू देण्यासाठी सदरची लाच मागितली होती.तक्रदर यांनी लाच लूचपत खात्याशी संपर्क साधून तक्रार दिली, विभागाने छानबिन करून सापळा रचून, रा. छत्रपती शाहू मार्केट यार्ड  कोल्हापूर या ठिकाणी लाच स्वीकारताना सुनिल जाधव यांला रंगे हात पोलिसांच्या सहकार्यने पकडले. या वेळी काम फते करण्यात ,पोलीस उपाध्यक्ष सरदार नाळे यांच्या नेतृत्वा खाली पोलीस निरीक्षक अस्मा मुल्ला, उपनिरीक्षक संजीव बंबरगेकर,हेड कॉन्सटेबल अजय चव्हाण, पो नाईक सचीनं पाटील ,सुधीर पाटील,विकास माने,विष्णू गुरव यांनी कामगिरी पार पाडली.

Post a Comment

0 Comments