बी आर एस चे गुलाबी वादळ प्रस्तांपीताना,निवडणुकीत धडकी भरवणार.
![]() |
कोल्हापूर:सर्किट हाऊस कोल्हापूरमध्ये झालेला बैठकीत तेलंगणाचे मुख्यमंत्री के शेखर राव, शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली बीआरएस व शेतकरी संघटनेची एकत्र बैठक झाली निवडणुकीत खांद्याला खांदा लावून काम करण्याचे ठरले.महिला आघाडीच्या श्रद्धा महांगावकर यांनी तेलंगणा राज्याची विकास कामाची माहिती दिली व ,योजनाची हि माहित दिली.
राजेश उर्फ बाळ नाईक यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील पंचायत समिती जिल्हा परिषद ,नगरपालिका ,नगरपंचायत नगरपरिषद, महानगर पलिका विधानसभा व लोकसभा स्वबळावर लढवणार अशी घोषणा या वेळेला केली.तसेच प्रस्तापितांची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी नव युवकांना जास्तीत जास्त संधी दणार मक्तेदारी मोडून काढण्यासाठी सर्व्तोपरी प्रयत्न करणार
सदरच्या कार्यक्रमाच्या वेळी राजेश उर्फ बाळ नाईक , संग्राम सिंह गायकवाड बि जै मांगले,सतीश मोठ, बाबुराव पाटील सय्यद हाफिज.मयूर मोहिते , गणेश तडाके शाईन शेख,सुवास हुपरीकर सुभाष पाटील,निशा कांबळे,सुमाई पटडे ,प्रसाद सुतार ,आयाज मुजावर ,धोंडीराम गुरव ,बाबासो तांदळे, दिगविजय चरणकर ,प्रमोद नायर, शेखर मस्के,धनाजी सकटे ,बाबा घोरपडे, योगेश पाटील, इत्यादी मान्यवर,सभेस उपस्थित होते. बाबुराव पाटील शिरोळ यांनी शाळा खाजगी करण याच्या विरोधात मोर्चा काढण्याचे या प्रसंगी ठरविले,शाईन बारगीर यांनी महिलांचे प्रश्न सोडवण्याचे या प्रसंगी प्रश्न मांडला.धोंडीराम गुरव यांनी शेतकरी संघटना व बी आर एस पक्ष गावोगावी असे ही पोहोचवणार अस वक्तव्य केले.
_______________________________दिव्यांगांसाठी वधू - वर मेळावा
दिव्यांग सेना व शुभ - संगम .वधू वर सूचक
केंद्रयांच्या विधमानाने दिव्यांग अस्थिव्यंग मूकबधिर गतिमंद व मतिमंद साठी खास वधू वर मेळावा आयोजित करण्यात येणार आहे.त्या साठी दिव्यांगांना मोफत नाव नोंदणी ठेवण्यात आली आहे आपला बायोडाटा 9970301197 / 7083653959.व्हाट्सअप नंबर वर पाठवा
____________________





Post a Comment
0 Comments