Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

पोलीस निरीक्षक सत्यराज घुले यांची राज्य महामार्ग पदी नियुक्ती

 

कोल्हापूर:दि5ऑक्टोबर.

कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक सत्यराज घुले यांची नियुक्ती.

राज्य महामार्ग पोलीस निरीक्षक सत्यराज   घुले  यांच्यी राज्य महामार्ग  पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन 💐करण्यात आले व त्यावेळी  त्यांच्याशी राज्य महामार्ग अपघात संदर्भात चर्चा करण्यात आली . सदरच्या कार्यक्रमास

उपस्थित मान्यवर पॉझिटिव्ह वॉच चे संस्थापक अध्यक्ष पत्रकार शेखर धोंगडे साहेब मानवाधिकार पश्चिम महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष  महामार्ग पोलीस मृत्युंजय दूत जयकुमार महाराज मानवाधिकार कोल्हापूर जिल्हा युवा अध्यक्ष महामार्ग पोलीस मृत्युंजय दूत गणेश नागटिळक हे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments