बऱ्याच वेळा काही दिव्यांगांचे शिक्षण कामा निमित्त दुसऱ्या जिल्ह्यात नोकरी करण्यासाठी अथवा
शिक्षणासाठी पर गावी रहावे लागते, अशा वेळेला त्यांना संबंधित गावचा निधी देण्यात येत आहे. व तसेच मूळ गावी देखील हे लाभ मिळू शकतो ,यावरून सदरच्या दिव्यांग ला दुहेरी लाभ मिळू शकतो . तसेच बाहेरुन येणारे व गावातील दिव्यंगा मध्ये वाद होउ शकतो.
बाहेरुन आले ला तातपूरत रहीवासी अ सतो ग्रामपंचायतला 50% घरफाळा सवलत दिव्यंगाना द्यावा लागतो , घरफाळा हे ग्रामपंचायतचे उत्पन्नाचा स्तोत्र आहे त्यावरच दिव्यंगाचा 5% निधी अवलंबून असतो .
या गोष्टी लक्षात घेऊन महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभागा कडील शासन निर्णय क्रमांक जि. प.3 .2018/ प्र.क्र.54/वित-3 /दि 25 जून 2018 .तर अनूसार योग्य ती कारवाई करण्याचे ग्रामपंचायतना उप मुख्य कार्यकारी अधिकारी(ग्रा.पं) अरुण जाधव यांनी सर्व गटविकास अधिकारी यांनी पत्रा द्वारे दि. 3/8/2023 रोजी कळवले तसेच कोल्हापूर दिव्यंग
सेना अध्यक्ष उत्तम चौगुले यांना ही लेखी पत्रात दिले. सदरच्या.कामामध्ये कोल्हापूर जिल्हा महिला संपर्क प्रमुख शोभा चौगुले,रोहित गावडे हातकणंगले तालुका अध्यक्ष मयूर शिंगाडे, अतुल धनवडे यांचे सदर कामी मोलाचे सहकार्य लाभले.

Post a Comment
0 Comments