धनंजय महाडिक युवाशक्ती महिला आघाडी संस्था व खासदार महोत्सव अंतर्गत पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी या ही वर्षी झिम्मा फुगडी स्पर्धा रंगणार.
कोल्हापूर:दि 7 ऑक्टोबर.राम कृष्ण हॉल ,मार्केट यार्ड या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी झिमा फुगडी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे .ही स्पर्धा दिनांक १० ऑक्टोबर मंगळवार रोजी मार्केट यार्ड रामकृष्ण मल्टीपर्पज हॉल या ठिकाणी घेण्यात येणार आहे ,अशी माहिती पत्रकार परिषदेत सौ अरुंधती महाडिक यांनी दिली.पारंपारिक खेळासह झिम्मा फुगडी ही रंगणार आहे .या स्पर्धेसाठी पाच लाखचं रु आकर्षक बक्षीस ठेवण्यात आली आहेत. तसेच या स्पर्धेत युवतींचा सहभाग वाढावा म्हणून,कलागुणांना वाव मिळावा यासाठी 12 ते 18 वयोगटातील युवतीं साठी 50 हजार रुपयांचे बक्षीस ठेवले आहे.गेले 14 वर्षापासून सातत्य पूर्ण यशस्वी रित्या झिम्मा फुगडी स्पर्धा पार पडत आहे,आणि महिला भगिनींचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.खासदार महोत्सवा अंतर्गत होणाऱ्या स्पर्धेत झिमा, घागर घुमविने, उखाणे,सुप नाचविणे,उखाने , काटवट काणा,छुई फुई,जात्यावरील ओव्या,पारंपारिक वेशभूषा,अशा घटकांमध्ये ही स्पर्धा होत असून पहिल्या क्रमांकाच्या संघाला 25,000 रुपये आणि सन्मानचित्र,दुसऱ्या क्रमांकालाीस 20,000 हजार रुपये व सन्मान चित्र,तिसऱ्या क्रमांकासाठी 15,000 हजार रुपये व सन्मान चित्र चौथ्या पाचव्या आणि सहाव्या क्रमांका साठी 5001.रुपये व सन्मान चिन्ह 501 रुपये ते दोन हजार रुपया पर्यंतची वैयक्तिकक बक्षिसे सन्मान चित्र, दिले जाणार आहेत .बारा ते अठरा वयोगटातील मुलींसाठी खास पन्नास हजार रुपयांचे बक्षीस वेगळे सांघिक झिम्माही आयोजित करण्यातत आला आहे.सर्व महिलां साठी चहा नाश्ता जेवणाची सोय करण्यात आली आहे ,सहज सेवा ट्रस्टचे सहकार्य या ,कार्यक्रमासाठी लाभले आहे चूल आणि मूल यासूर आणि मूल या चक्रविवातून बाहेर पडून महिलांना विरंगुळा मिळावा त्यांच्या सप्त गुणांना वाव मिळावा आणि मराठी संस्कृती जतन व्हावी या, दृष्टीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे मोफत शेळी वाटप,मोफत आरोग्य शिबिर ,मोफत हेल्मेट वाटप,वृक्षारोपण, महिलांसाठी रोजगार पूरक मोफत प्रशिक्षण,बचत गटांना मोफत स्टॉल,मिस अन मी मिसेस भागीरथी स्पर्धा युवतींसाठी मोफत स्वसंरक्षण शिबिर,रक्तदान शिबिर वाचनाची सवयी वाढावीयासाठी गावी गावोगावी वाचणालय सुरू करण्यात आली आहेत ,हजारो महिला व युवतींना याचा लाभ मिळाला आहे,असे संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक यांनी सांगितले स्पर्धासाठी 40 परीक्षक15 निवेदिका आणि 60 स्वयंसेविकांची टीम सज्ज करण्यात आली आहे.
सिने सृष्टीतील कलर्स मराठी चॅनल मधील्या मालिकेतील काव्यांजली मालिके मधील काव्या,भाग्य दिले तू मला,मालिकेतील सानिया ,ढोलकीच्या तालावर या मालिकेतील विनर आणि सिंधुताई माझी माय या मालिकेतील मोठी चिंदी लोकप्रिय कलाकारांबरोबर काही चित्रपट कलाकार या स्पर्धेस उपस्थित रहाणार आहेत, जास्तीत जास्त महिलांनी व तरुणी सहभाग घ्यावा अशी अध्यक्षा महाडिक यांनी सांगितले आहे.

Post a Comment
0 Comments