कोल्हापूर:दि 30 . ता:करवीर उचगाव. राज्य भरात मराठा आरक्षण चा मुधा गाजत आहे. काल मनोज दादा जंरागे पाटील यांना जाहीर पाठींबा देण्यासाठी उचगावातील नेतेमंडळी आणि कार्यकर्ते यांनी एक दिवस लाक्षणिक उपोषण करून जाहीर पाठींबा दर्शविला.या उपोषणास गावकर्यांनी , प्रचंड प्रतिसाद दिला.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या