वायल्डर मेमोरियल चर्च राज्यातील सर्वात मोठी भजन स्पर्धा,कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आली.
कोल्हापूर दि:28ऑक्टोबर
महाराष्ट्रा मधील सर्वात मोठी,क्लासिकल भजनाची स्पर्धा पार पडली. शाहूपुरी कोल्हापूर येथे ,वायल्डर मेमोरियल चर्च ने ही स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धे
मध्ये राज्यातील विविध ठिकाण्यावरुन भजनी मंडळी नी सहभाग दर्शविला.रेव्ह. रोयल गोलड वायल्डर यांच्या जन्मशताब्दी निमित्त ह्या ,स्पर्धा भरवल्या होत्या,सुरुवातीला रेव्ह. समुद्रे (पास्टर) यांनी प्रार्थना करून भजनी मंडळी च्या स्पर्धा सुरू झाल्या.परीक्षक श्री हरेमठ व श्री नेरकर सर हे होते.
प्रेरणा महीला भजनी मंडळ विक्रमनगर कोल्हापूर यांनी ,प्रथम क्रमांक पटकाविला त्यांना रोख रुपये 15,000 चे बक्षीस सन्मान पत्र व ट्रॉफी देण्यात आली.
द्वितीय क्रमांकाचे बक्षीस,मिरज येथील बेथेल चर्च ने पटकविला त्यांना रोख रुपये दहा हजार रु 10हजार त्याच प्रमाणे ट्रॉफी व सन्मान पत्र देण्यात आले.
.तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस पुणे येथील स्वरयेशू भजनी मंडळ याने पटकविला रु 7 हजार सन्मानपत्र ट्रॉफी देण्यात आली. उत्तेजनात रोख रुपये 5हजार. परीक्षक श्री नेरकर सर व हिरेमठ सर होते. बेस्ट तबला आमोस सरोदे ..बेथेल चर्च, बेस्ट गायक - शमुवेल घाटगे रांगोळी.बेस्ट हार्मोनिअम- रोहीत काळे शांती सियोन मिरज .
या कार्यक्रमास विनयराज चोपडे, रेव्ह .डी बी समुद्रे, संदीप थोरात, अमोश अष्टेकर, दिनानाथ कदम, रविराज पोवर, विशाल चव्हाण, आशिष बेडेकर,आनंद महाळूगेकर, सर्व सेशन,हजर होते. रजनीकांत चोले यांनी सर्वांचे आभार माणले.
________________________
9970301197
________________________
________________________








Post a Comment
0 Comments