मजलगाव येथे आमदार प्रकाश सोळंकी यांचा बंगला फोडून जाळला. आंदोलकांनी रागाच्या भरात फोडला बंगला.मनोज जरागे यांच्या विरोदात बोलेली विडीओ क्लिप व्हायरल झाली होती.आंदोलकांनी हिंसक रुद्र रूप , धारण करून आमदारांचा बंगला फोडून, गाड्या पेटवून बंगला जाळून टाकला.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या