Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

नारायन मडके ,यांनी गोर गरीबंना किमान ऐक वेळेचे जेवन मिळावे.....

 

कोल्हापूर : गरिबाला निदान एक वेळचे चांगले जेवण मिळावे यासाठी नारायण  मडके 'साई समर्थ चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली होती. आपल्या वाढदिवसाला आपल्या ट्रस्ट मार्फत जेवण देण्याची त्यांची इच्छा व्यक्त केली होती.  कै. नारायण मडके यांचा 15/10/2023 रोजी वाढदिवसानिमित्त आज मडके कुटुंबाकडून गरिबांना अन्नदान करून कै. नारायण मडके यांची इच्छापूर्ती करणेत आली. नारायन मडके हे दिव्यांग सेनाचे माजी जिल्हा अध्यक्ष होते,त्यांनी दिव्यांग सेना मार्फत दिव्यांग साठी आहो रात्र  काम केले. ते गेल्या मुळे,दिव्यांग सेना पोकळी पडली.आजही त्यांच्या आठवनी ताज्या आहे.आसे अतुल धनवडे या वेळी बोलले.


या वेळी मडके कुटुंबातील सर्व सदस्य दिव्यांग सेना चे अतुल धनवडे, पदाधिकारी या कार्यक्रमास उपस्थित होते. 

💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏

Post a Comment

0 Comments