Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

नेपाल येथे झालेल कराटे.स्पर्धेत रुकडीच्या आनस आपराज ला सुवर्णपदके.



इंडो नेपाल, निमंत्रक चॅम्पियनशिप  2023 .

हातकणंगले: रुकडीतील अनस मोसीन अपराज याला कराटे,  कुमित्ते प्रकार मध्ये सुवर्ण पदक मिळाले व कराटे कातास मध्ये सुवर्णपदक मिळाले, 

युथ अँड स्पोर्ट डेव्हलपमेंट ऑर्नेगनायझेशन  नेपाल ,युथ गेम फेडरेशन ऑफ इंडिया ,आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित केली होती.

अनस हा, अचीवर्स इंग्लिश मीडियम स्कूल अतिग्रे या शाळेचा विद्यार्थी आहे. तयाला विचारले तुला प्रेरणा कोणी दिली ,त्याने उत्तर  दिले माझे आई वडिल,कराटेचे शिक्षक,शाळेतील मुख्यअध्यापक ,शिक्षक याच्यां दुआ मुळेच मला हे सुवर्ण पदके मिळाली आहेत . सर्वत्र भागात  अनस  च्चेया यशाचे कौतुक  होत आहे.

Post a Comment

0 Comments