
कोल्हापूर:दशलक्षण षोडशकरण महापर्वात आर .के नगर येथे भव्य साठ हजार फुट कलात्मक मंडपात.मुनी गणाच्या प्रवचनाची पर्वणपश्चिम महाराष्ट्र सह बेळगाव मधील हजारोंचा सहभाग प्रतिमा विद्या प्रतिष्ठान यांचाआरोग्य शिबिरआचार्य भक्त अहिंसा रॅलीत उत्तम रीत्या यशस्वी.
प्रतिमा विद्या प्रतिष्ठानच्या वतीने आर के नगर येथील भव्य मैदानात पाच एकर परिसरात उभारण्यात आलेल्या कलात्मक भव्य साठ हजार फूट कला मंडपा मध्ये षोडशकरण आणि दक्ष लक्षण महापर्व उत्साह सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्रात बेळगाव- कोकण- मधील भाविक श्रावक - श्राविका हजारोच्या संख्येने सहभागी झाले होते. दक्ष लक्षण महापर्वत दररोज सकाळच्या सत्रात दक्ष लक्षण विषयावर व प पू निर्यापक, मुनी श्री नियम सागर जी महाराज, यांच्या सह पवित्र सागरजी महाराज वृषभ सागर जी महाराज,अभिनंदन सागर जी महाराज, सु पार्श्व सागर जी महाराज, परमपूज्य गणनी,
आयिंका ऋतुमती माताजी समतामती माताजी ,शुल्लक संयमसागर जी, चा पवित्र वाणीच्या प्रवचनातून दिगंबर जैन श्रावक श्राविका यांच्या सर्वजण उपस्थित राहून जैन तत्वज्ञान आणि आचार विचारयांचा लाभ घेतला.सर्वांची सात्विक भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती .या कार्यक्रमात षोडशकरण सह क्षमा, मार्धव -संयम-शौच -तप-त्याग -अत्याग- अकिंग चन्य ब्रह्मचर्यया चतुर्मास मधील प्रदूषणील दक्ष लक्षणाच्या विविध पैलूने त्यागी व्यसंगी मनोजन आपल्या अधिकार वाणी द्वारे विवचन केले ,या
भव्य दक्ष लक्ष महापर्वधर्मिक कार्यक्रमासाठी प्रतिमा विद्या प्रतिष्ठान गेले तीन महिन्यापासून काम करत होते अध्यक्ष विजय पाटील ,उपाध्यक्ष सुरेश भोजकर ,सचिव सुनील साजणे,खजानिस सचिन बहिर शेठ, कार्यक्रमअध्यक्ष अमर मार्ले, ए के कामते, राजू शेठे,सचिन मठारी, विशाल मिठारी, भूषण कावळे,वैभव कोगनुळे, अमोल घोडके ,अशोक बहिर शेठ,अविनाश जैनसतीश पत्रावळे अनुप भोजकर,
अरुण तीर्थ, अमित बागे, सचिन पाटील, संजय टेंभुर्ले,यांच्यासह 100यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.25 सप्टेंबर रोजी आरोग्य शिबिर घेण्यात आले होते दिनांक 1 ऑक्टोबर रोजी.दसरा चौक येथून आचार्य भक्तांसमवेत रॅली प्रमुख मार्गाहूनन अहिंसा रॅली काढण्यात आली, पंचक्रोशीतीलसर्व जैन दिगंबर समाजातील श्रावक श्राविका यांनी परिवारासह ,लहान लेकरा समवेत, नागरिकांनी सहभाग नोंदवला होता. एकदरीत पहाता या कार्यक्रमास विशेष सहकार्य .बंटी उर्फ सतेज पाटील तसेच जिल्हा नियोजनचे राजेश क्षीरसागर ,भोपाल शेटे, राजू लाटकर, महेश उत्तुरे,इत्यादींचे सहकार्य लाभले आहे.
__________________


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या