Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

: विजय सादळेकर यांना. डी लिट ही सर्वोच्च पदवी प्रदान करण्यात आली आहे.

  कोल्हापूर : विजय सादळेकर यांना डी.लिट ही सर्वोच्च पदवी बहाल करण्यात आहे.

 नेटसॉफ्ट टेकनोलॉजीचे संचालक तसेच, उन्फैर मेडिकल असोसीएशनच्या करवीर - अध्यक्ष, AC भारत व रेस रिलेशन बोर्ड व NCIB - मेंबर,

करवीर तालुक्यातील सरनोबत वाडी चे  पोलीस पाटील  विजय सादळेकर यांना त्यांनी गेल्या २० वर्षांपासून संगणक शिक्षण क्षेत्रात अविरतपणे करत असलेल्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन टेक्सास बापटीस्ट बायबल कॉलेज USA प्रमाणित आफ्रिका रिसर्च सेंटर आणि आफ्रिकन युनियन विद्यापीठाने शैक्षणिक क्षेत्रातील Doctor of Literature हि पदवी

बहाल कारण्यात आली आहे.त्यांच्यावर शुभेच्छा चा वर्षा सर्वान कडून होत आहे.

 

Post a Comment

0 Comments