कोल्हापूर: दि 2 सप्टेंबर
आरोग्य शिबीर
भारतीय जनता पार्टीच्या वतीने राजारामपुरी मंडलाच्या वतीने सेवा पंधरवड्यातील कार्यक्रमांतर्गत दिनांक ३ ऑक्टोंबर रोजी सकाळी १०.०० ते ५.०० वाजता.जमादारहाऊस (मंडपवाले)२रा बस स्टॉप मेन रोड विक्रम नगर कोल्हापूर येथे आरोग्य शिबीर घेण्यात येणार आहे.
तरी भागातील जेष्ठ नागरिक व महिलांनी, मित्र परिवार व कार्यकर्ते यांनी सकाळी १०.०० वाजता कार्यक्रमाच्या ठिकाणी आपली उपस्थित प्राथनीय आहे.
दिनांक व वेळ :- मंगळवार ०३/१०/२०२३ सकाळी ठिक १०.०० ते ५.०० वाजता आसणार आहे
ठिकाण :- जमादार हाऊस(मंडपवाले)२रा बस स्टॉप मेन रोड विक्रम नगर कोल्हापूर
श्री.रशीद बारगीर यांनी सांगितले.

Post a Comment
0 Comments