महामार्ग पोलीस मदत केंद्र उजळाईवाडी कोल्हापूर.
रस्ता सुरक्षा व उपाययोजना संवाद.
कोल्हापूर :दिनांक 12 ऑक्टोबर 2023 महामार्ग पोलीस मदत केंद्र उजळवाडी कोल्हापूर यांनी, रस्ता सुरक्षा उपाय योजना संवाद कोल्हापूर येथील ,गोकुळ शिरगाव मध्ये आयोजित केला होते, या प्रसंगी महामार्ग अप्पर पोलीस महासंचलक वाहतूक विभागाचे डॉ श्री रवींद्रकुमार सिंगल ( IPS), व पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक मा.लता फड (महामार्ग) ,यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम पार पडला. वाहतूक पोलीस अधीक्षक लता फड मॅडम आणि मार्गदर्शन केले डॉक्टर सिंगल यांचे स्वागत करून सिंगल यांनी आपल्या भाषणामध्ये म्हणाले. की महामार्गाावर वर रोज अनेक अपघात होत असतात.सदर महामार्गावरती ब्लॅक स्पॉट आहेत ज्या ठिकाणी अपघाताचे प्रमाण जास्त आढळले गेले आहेत .जसे उदाहरणार्थ पेठ नाका अंबप फाटा अशा ठिकाणी दुर्घटनेचे प्रमाण जास्त होत आहेत. या पाचशे मीटर अंतरावर ती ब्लॅक स्पोट म्हणता येईल.
उत्कृष्र्ट कामगिरी करणारे कर्मचारी व मृत्युंजय दुतांचा यावेळी, डॉक्टर सिंगल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्रा मध्ये 3,606 मृत्यूंजय दूत आहेत ,हे अपघात. घडलेल्या ठिकाणी त्वरित पोचून गोल्डन आवर्स मध्ये दवाखान्यात, अपघात ग्रहस्थाना पोचवतात , यामुळे मृत्यूचे प्रमाण कमी सद्या होते आहे .अशा मृत्युंजय दुतांना, मी सलाम करतो असे काम करण्यासाठी मोठे धाडस लागते ,असे1600 लोकांचे जिव मृत्युंजय दूतांनी वाचवले आहेत .ते म्हणाले मुख्यतः त्यच वेळी, अपघात व्यक्तीस दवाखान्यात पोहोचवल्यास ,त्याच्यावर त्वरित उपचार चालू होतो,आणि ती वेळ वाचवण्याची जास्त म्हणत्वची आसते .
2022 मध्ये महाराष्ट्रामध्ये एकूण 15,224 लोक अपघातात मृत्यु मुखी पडले , भारतात एकूण 1,100,53 अपघातात मयत झाले. अपघाता मध्ये महाराष्ट्रात पुणे जिल्हाचे प्रमाण जास्त आहे, त्यानंतर नाशिक जिल्हा ,अहमदनगर जिल्हा सोलापूर जिल्हा,जळगाव जिल्हा. आपण सर्व मिळून अपघातग्रस्तांना वाचवूया .अपघात होण्यापासून कसे वाचता येईल, हा जास्तीत जास्त प्रयत्न पण करूया ,हेल्मेट ,सीट बेल्ट वेग मर्यादा, ब्लिंकर्स, झेब्रा क्रॉसिंग, इत्यादी बोर्ड लावून सामाजिक संस्था तसेच एमआयडीसी सारख्या नी ही पुढे येऊन सहकार्य करावे. असे आव्हान ही त्यांनी के.ले
अप्पर पोलीस महासंचालक डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांना पॉझिटिव्ह वॉच चे संपादक शेखर धोंगडे तसेच दक्ष राज्य न्यूज चे संपादक राजेश वाघमारे, डॉक्टर सिंगल यांना पुस्तक भेट दिली.
सरनोबतवाडी ट्राफिक बीट या ठिकाणी अप्पर पोलीस महासंचालक डॉ रवींद्रकुमार सिंगल तसेच. पोलीस अधीक्षक वाहतूक लता फड यांनी वृक्ष लागवड करून सर्वांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी . डॉक्टर सिंगल यांना महालक्ष्मी अंबाबाई देवीची मूर्ती भेट सत्यजित घुले API ट्राफिक यांनी दिली.
_________________________________
Mercy Home Social Welfare mission kolhapur. 9970301197
__________________________________________________________________








Post a Comment
0 Comments