मानव अधिकार रक्षक मंच जिल्ह्य अध्यक्ष दिपक वासुदेव यांच्या अध्यक्षेते खालील पद नियुक्ती करण्यात आली.
कोल्हापूर दि10 .ऑक्टोबर :मानवअधिकार रक्षक मंच कोल्हापूर
गेले 2005 सालापासून मानवअधिकार रक्षक मंच ही . सामाजिक कामामध्ये अग्रेसर आहे , दिन दलित, पीडित ,महिला आत्याचार, महीलांनवर होणारे अन्याय, बालमजूर ,लैंगिक शोषण ,भ्रष्टाचार ईत्यादी . गोष्टी वरती संघटना काम करत आहे.
कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष दीपक उमेश वासुदेव , यांनी दखल घेउन समाजात उत्कृष्ट कामगिरी करणारे यांचा सत्कार करून त्यांना संघटनेत पद बहाल केले आहे.त्यामध्ये सत्कार करून पद नियुक्तीकरुन नियुक्ती पत्र देण्यात आली, तसेच मान्यवरांचा सत्कार करण्यात आला उत्तम जाधव यांना सचिव पद देऊन, निखिल मोरे महाराष्ट्र कार्याधक्ष यांनी सत्कार केला , प्रोफेसर विजय कामत सर यांनी रफिक सय्यद सदस्य यांना नियुक्ती पत्र देऊन सत्कार केला, सामाजिक कार्याकते बबनराव कावडे यांच्या हस्ते सुनिल सावंत उपाध्यक्ष पद देउन नियुक्ती पत्र देउन सत्कार करण्यात आला .सागर शिंदे यांना दीपक वासुदेव यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
गरजू महीलांसाठी सवयम महीला रोजगार कार्यक्रम मानवअधिकार रक्षक मंच कोल्हापूर , दिपक वासुदेव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला,या मध्ये महीलांन महाराष्ट्र प्रदेशअध्यक्षा पूजा जेधे .यांनी अगरबत्ती पॅकिंग टेलरिंगतसेच टेलरिंग संबंधित माहिती देऊन महीलांना घरबसल्या उद्योग मिळावा यासाठी मार्कर दर्शन करून नाव नोंदणी करण्यात आली.काजल भिसे ,अमृता वासुदेव ,सावित्री होत्या,सुरेखा वासुदेव इत्यादी महिला यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होत्या.
विक्रमनगर जोशी गल्ली या परिसरात स्वच्छता मोहीम कार्यक्रम पार.
शोभाताई कवळे. व मानव अधिकार रक्षक मंच यांच्या संयुक्त विद्यमानने जोशी गल्लीच्या पूर्व बाजूकडील पसरलेला कचरा जेसीबीच्या साह्याने एकत्र करून उठाव करण्यात आला .यावेळी राजू कुचकुर्वे भागातील ,सर्व सफाई कर्मचारीयांचे सहकार्य लाभले तसेच नाल्याची स्वच्छता जेसीबीच्या साह्याने करण्यात आली.
*************************************




Post a Comment
0 Comments