Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

दिव्यांग मुलीवर अत्याचार करुन केले पाप, निसर्गा ने नाही केले माफ.



शाहुवाडी :मालकापूर येथे दिव्यांग मुलीवर अत्याचार झाला ,तिला न्याय मिळावा,दिव्यांग सेना कोल्हापूर यांनी जिल्हा  पोलीस उपाध्यक्ष  पाटील. मॅडम ,जि अध्य़क्ष उतम चौगुले, राजेश वाघमारे (सर)हे निवेदन देताना
.
शाहुवाडी :मलकापूर येथील 23 वर्षीय दिव्यांग भगिनी वर अत्याचार करणाऱ्या नराधमास कठोर शिक्षा व्हावी व पीडित युवतीस शासनाची तातडीची मदत नुकसान भरपाई सत्वर मिळावी. या साठी दिव्यांग सेना कोल्हापूर  कोल्हपूरातील नावजलेली दिव्यंग सेना यांनी पुढे येउन पिडीत मुलीला न्याय मिळावा म्हणून आपल्या कार्यकर्ते सोबथ जिल्हा  पोलीस उपाअधीक्षा  पाटील. मॅडम  यांना .दिव्यंग सेना  जिल्हा अध्य़क्ष उतम चोगुले राजेश वाघमारे (सर)  यांनी निवेदन दिले.व पाठ पूररवा करत आहे, सदरची घटना निंदनिय आहे व समाज काळींबा फासणारीस आहे  शाहुवाडी पोलिस स्टेशन येथील दाखल असलेला गुन्ह ज्यात अनिल भोपळे याविरुद्ध गुन्हा नोंद झाला असून लोकांच्या वाढत्या जनआक्रोशामुळे आरोपीला पकडण्यात आलेले आहे. कोल्हापूर जिल्हयातील बहुदा अशी (मंतीमंद) दिव्यांग मुलीवर झालेला अत्याचार ही पहिलीच घटना असून सध्या समाजातील सर्व थरातून सदर घटनाबाबत प्रचंड राग, निषेध व्यक्त केला गेल.तसेच गांभीर्याने लक्ष देऊन आरोपीवर गुन्हा दाखल हाेवून तो फास्ट टक्ट कोर्टाकडे चालवून पिडीत दिव्यांग भगिनिला तात्काळ न्याय देवून आराेपीला अत्यंत कठोर शिक्षा करणेत यावी.

 सदर घटनेमधील पिडीत ही (मंतीमंद) दिव्यांग प्रकारामधील आहे.  त्यामुळे तिच्यावर होणारा अन्याय, अत्याचार होत आहे किंवा नाही हेही तिला समजत नाही. अशा प्रकारच्या दिव्यांगावर होणा-या अत्याचारास किंवा अश्या गुन्हास प्रवृत्त करणारे व्यक्ति, समाजकंटक यांचेवर कारवाई होणे फार गरजेचे असून ही बाब लक्षात घेवून त्या अनुषंगाने गून्हयास अनुसरुन सबळ पुरावे न्यायालयामध्ये दाखल करण्यास विनंती केली आहे.

असहाय्य तसेच गतिमंद अपंग पीडित युवतीला तिच्यावर झालेल्या अत्याचारा बाबत सहानुभूतीपूर्वक विचार करून तिला शासनातर्फे तातडीची पुनर्वसन तसेच आर्थिक मदत त्यांच्या कुटुंबास सत्वर करणे बाबत आपले मार्फत सर्वतोपरी प्रयत्न करण्यात यावे आसे निवेदनात म्हंटले आहे  .

   याबाबत माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या  आदेशानुसार तसेच राज्य शासनाने केलेल्या तरतुदीनुसार फौजदारी प्रक्रिया संहिता मधील कलम 357 प्रमाणे 3 .5 लाख तसेच पोस्को कायद्यातील कलम 9  प्रमाणे 7 लाख तसेच दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम 2016 मधील कलम 2 तसेच कलम 92 नुसार नुसार पाच लाख रुपये असे एकूण 15.5  लाख रुपये नुकसानभरपाई व पुनर्वसन यासाठी निकाल काहीही झाला तरी आरोप पत्र सादर करण्याचे अगोदर 2 महिन्याच्या आत तात्काळ 25% नुकसानभरपाई रक्कम अंतरिम सोय म्हणून अदा करण्याचे आदेश आहेत. ति .पूर्तता करावी

वरील बाबींचा न्यायिक तसेच संपूर्ण सुरक्षितता देणे अत्यंत आवश्‍यक असून सर्वतोपरीने प्रयत्न व्हावेत तसेच युवतीला पुनर्वसन बाबत योग्य प्रयत्न करुन जगणे सुसह्य करावे  नवजात बालकाचे जीवीत रक्षण तसेच पुनर्वसन तातडीने व्हावे. आसे निवेदनात  म्हटले आहे


आरोपीला वकिल पत्र देउ नये म्हणून दिव्यंग सेनेने बार आसोशियशन ला निवेदन दिले.


पिडित मुलीला न्याय मिळावा म्हणून दिव्यांग सेनेचे अध्यक्ष उत्तम चौगुले तसेच राजेश वाघमारे सर यांनी बार आसोशियशन चे श्री. प्रशांत देसाई यांना निवेदन दिले.

  कोल्हापूर जिल्हातील सर्व विधिद्य यांना या निवेदनाद्वारे अशी विनंती  केली आहे की, सदरची घटना माणुसकीला काळीमा फासणारी असून या गुन्हातील आरोपी अनिल मारुती भोपळे या समाजकंटकाचे वकीलपत्र घेण्यात येवू नये.  या

वेळी बारा च्या अध्यक्षांनी निवेदन स्वीकारले .कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन अध्यक्ष श्री. प्रशांत देसाई, ॲड. विश्वजीत घोरपडे, ॲड. प्रकाश मुंडे, ॲड.  आशिष देसाई, श्री.  किशोर पाटील व ईतर मान्यवर हजर होते.

              शाहुवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांना दिव्यांग सेने ने   निवेदन दिले जिल्हा अध्यक्ष चौगुले, राजेश वाघमारे (सर). तसेच या वेळी  शाहुवाडी ता उपाध्यक्ष हजर होते.

 

पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक  राजेद्र सावंत्रे , यांनी तपासात कोणती ही  हालगरजी पणा होणार नाही, महीला तपास अधिकारी उत्कृष्ट कामगिरी करत आहेत.आसी ही गवही संघटने च्या पदाधिकाऱ्यांना दिली. 

_________________________________________________________________________________  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या