Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

नवी मुंबई, कामोठे पोलीस ठाणे,ने केला सायबर गुन्हा पर्द फाश.



नागरिकांचे इंश्युरन्स पॉलिसी मध्ये बोनस देण्याचे बहाण्याने ऑनलाईन अर्थिक फसवणुक करणा-या गॅगचा सायबर पोलीस ठाणे, नवी मुंबई कडुन परदापाश.

 नवी मुंबई: गले काही काळा पासून ईजि मनी, मिळवणे हि संकल्पना जास्त प्रमाणत चालू आहे.हाच फंडा वापरत आसे अनेक गुन्हे समाजात नियमित घडत आहे, हे चित्र पहयाला मिळते.

       सायबर  कामोठे पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिनांक 11/8/2020 पासुन ते दिनांक 20/07/2023 या कालवधी दरम्यान मोबाईल क्रमांक 9821533470 या क्रमांकावरून इसम दिपक बनसल या इसमाने यातील फिर्यादी यांना फोन करून तो IGMS कंपनीचा प्रतिनिधी असल्याची खोटी माहिती  व ओळख सांगुन फिर्यादी यांना त्यांनी काढलेल्या पॉलिसी बंद करून त्यामोबदल्यात मोठी रक्कम देण्याचे आमिश दाखवुन त्यांचेकडुन विविध कारणासाठी वेगवेगळया बॅक खाते मध्ये एकुण  2,24,00,931/-( दोन कोटी चौविस लाख नवशे एैेकतीस) रक्कम स्विकारून फसवणुक केली आहे.  

गुन्हा क्रमांक व कलमः- 

 गुरक्र 212/2023 कलम 420,34 भादवि.सह कलम 66(क), 66(ड) माहिती तंत्रज्ञानानचा  सहायान 

गुन्हयात वापरलेले बॅक खाते क्रमांक तसेच सदर बॅक खातेशि ,खातेशि संलग्न ई मेल आय.डी तसेच ई मेल आय.डी शि संलग्न मोबाईल क्रमांक चे सी.डी.आर चे विष्लेशण केले असता संषयीत इसम प्रशांत  चमोली गोविंद राम वय 32 वर्षे रा. न् U Block, DLF Phase 3, Sector 24, Gurugram, Haryana, 122022  हा गुरूग्राम, हरियाणा येथे वास्तव असल्याची माहिती प्राप्त झाली. त्या अनुशंगाने गुरूग्राम, हरियाणा परिसरात सदर इसमाचा शोध घेवुन दिनांक 29/08/2023 रोजी 10.30 वा. नमुद गुन्हयात अटक केली तसेच सदर आरोपीतास बॅक खाते व सिमकार्ड पुरविणारे त्याचे अन्य साथीदार परवेज व रंजित यांचा शोध घेवुन इसम नावाचा  परवेज मो. शरीफ 41 वर्षे व रणजीत ब्यास तिवारी 32 वर्शे यांना नमुद गुन्हयात दिनांक 31/09/2023 रोजी गुरूग्राम, हरियाणा येथून अटक करण्यात आली आहे.                                  फसवणुकी करिता वापरलेले बॅक खातेः- 

1) बॅक ऑफ बरोडा खाते क्र. 27520100014641

2) स्टेट बॅक ऑफ इंडिया खाते क्र. 32869108329

3) पंजाब अॅन्ड सिंध बॅक खाते क्र. 8771000010368

4) स्टे बॅक ऑफ इंडिया खाते क्र. 39659334811

5) कॅनरा बॅक खाते क्र. 110006104272

6) कोटक महिन्द्रां बॅक खाते क्र. 4312861052

7) कोटक महिन्द्रां बॅक खाते क्र. 7445332031

8) बॅक ऑफ महाराश्ट्र खाते क्र. 68025979456

9) स्टेट बॅक ऑफ इंडिया खाते क्र. 10628894784

10) कॅनरा बॅक खाते क्र. 4122101003883

11) अॅक्सीस बॅक खाते क्र. 921010027754569

12) ऐस बॅक खाते क्र. 2223335722974618

फसवणुकीकरिता वापरलेले  मोबाईल क्रमांकः- 9821533470/

/9958126742

/ 7011776654

फसवणुकीकरिता वापरलेले  आय.एम.ई.आय.क्रमांकः- 

1) 359243/09/153664/2 o 359244/09/153664/0

2) 351531111818943 व 351531111818950

3) 354435591842570 व 354435591842588

4) 863410059478492 व 863410059478484

5) 869940040225770 व 869940040225762

जप्त केलेला माल

1) सॅमसंग कंपनीचा मोबाईल  IMEI नंबर 359243/09/153664/2 व  359244/09/153664/0

2)  Jivi R21 Plus  कंपनीचा मोबाईल IMEI नंबर 351531111818943 व 351531111818950

3) Redmi ULTRA PREMIUM  कंपनीचा मोबाईल

4) One plus Nord 2  कंपनीचा मोबाईल 863410059478492 व 863410059478484

5) Real Me RMX2001 कंपनीचा मोबाईल 869940040225770 व 869940040225762

6) Rupay क्रमांक 5085 0701 4659 4716

7)  सिटी युनियन बॅकेचे एटीम कार्ड 4573 5709 0639 2536

8) पी.एन.बी बॅकेचे एटीम कार्ड 5085 4610 2139 3658

10) OPPO कंपनीचा मोबाईल

11) LAVA कंपनीचा मोबाईल IMEI नंबर 354435591842570 व 354435591842588

12) Airtel  कंपनीचे सिमकार्ड 8991102005364964872U

13) Airtel  कंपनीचे सिमकार्ड 0521EC  8991102105411956887U

14) Airtel  कंपनीचे सिमकार्ड 8991101805191773185U

16) Airtel  कंपनीचे सिमकार्ड 8991000903468800146U

17) Jioकंपनीचे सिमकार्ड 89918720400391389119

18)  Visa 1 Signature कार्ड क्रमांक 4022750186067365

19) आरोपी प्रषांत चमोली पोसपोर्ट क्रमांर्क 3855034

अटक आरोपी नाव व पत्ता- प्रशांत चमोली S/O गोविंद राम वय 32 वर्षे रा. न् U Block, DLF Phase 3, Sector 24, Gurugram, Haryana, 122022. 

     परवेज मो. शरीफ 41 वर्षे धंदा- व्यवसाय रा. बी/89, शशि गार्डन, मयुर फेज 1, नवी दिल्ली. व  रणजीत ब्यास तिवारी 32 वर्षे  धंदा- मनी ट्रान्सफर रा. बी/101, गल्ली नं 14, प्रतापनगर, मयुर विहार फेज 01, पुर्व दिल्ली. 

अटक केलेले 

आरोपी क्र 01 दिनांक 29/08/2023 रोजी 22.30 वा.

आरोपी क्र 02 व 03 दिनांक 31/08/2023 रोजी 23.23 वा. 

गुरूग्राम, राज्य- हरियाणा तपासी अधिकारी:- गजानन कदम, व पो नि. सायबर पोलीस ठाणे, नवी मुंबई 8108111983

 सदरच्या तपास पथकात महत्वाचे कार्य भाग पो .उप निरी. रोहित बंडगर, पोशि 4613/ संदेश गुजर, पोशि 4559 /रविराज कांबळे, पोशि 4679/नरहरी क्षिरसागर, पो शि 3563 अनिकेत पाटील, म पो शि.3669/पुनम गडगे यांनी उत्कृष्ठ कामगिरी केली,पोलिसांच्या सदरच्या तपासामुळे नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे. सावधान इंडीया.

__________________

Post a Comment

0 Comments