Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

दुध संस्थेत 4 लाख बत्तीस हजार चा अपहार, पहा कोठे ते.

शाहूवाडी दि 10 :यळाने बनावट कागदपत्र तयार करून शाहुवाडी तालुक्यातील येळवणी येथे.असलेल्या 'सिद्धार्थ मागासवर्गीय सहकारी दूध संस्थायांच्या' संचालकांनी सुमारे 4 लाख 32 हजार रुपयांची अफरातपर केलेची घटना उघडकीस आली आहे पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की.संस्थेच्या.संचालकांनी बनावट कागदपत्रे तयार करून 4 लाख 32 हजार रुपये अपहार केला आहे.

विलास पाटील ,भगवान घोडके,विलास मोरे ,बाबुराव पाटील,श्रीपत मोरे किसन, जांभळे ,धोंडीराम पाटील, हौसाबाई मोरे,दगडू पाटील,संभाजी देसाई,संदीप लाळे,राजाराम पाटील,रघुनाथ लोहार,नलिनी मोरे,अशी संशयीत आरोपी आसुन पुढील तपास पोलीस करत आहेत.


Post a Comment

0 Comments