कोल्हापूर :धनंजय महाडिक युवाशक्ती ,व भाजपा
सालाबाद प्रमाणे दसरा चौक कोल्हापूर या ठिकाणी दही हंडी सोहळा धुम धडाक्यात साजरा करण्यात आला. दहीहंडी फोडण्याचे मानकरी गडहिंग्लज येथील, पालकर मंडळास यश मिळाले, त्यांना तीन लाख रुपये चे प्रथम बक्षीस युवा शक्तीच्या वतीने देण्यात आले.
कार्यक्रमास
खासदार समर्जीत घाडगे मा आमदार महादेवराव महाडिक ,खासदार धनंजय महाडिक,मा अमल महाडिक महेश जाधव, मा राजेश क्षीरसागर ,गोविंदा,महिला लहान लेकरं तरुण वर्ग ,धनंजय महाडिक युवा शक्तीचे कार्यकर्ते अशा प्रचंड गर्दी,मध्ये दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला ,या वेळेला काही उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार ही करण्यात आला.
_____________________



टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या