Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून, रुई विकास सेवा सोसायटी*व *किसान कामगार दूध उत्पादक सोसायटी रुई यांनी काय केले ते पहा.

हातकणंगले:रुई. स्वातंत्र्यदिना निमित्त,
 रुई विविध कार्यकारी विकास सेवा सोसायटी लि.रुई व किसान कामगार दूध उत्पादक सोसायटी लि.रुई 
या संस्थे मार्फत प्रत्येक वर्षी प्रमाणे. कन्या विद्या मंदिर,कुमार विद्या मंदिर, शाहू विद्या मंदिर, उर्दू विद्या मंदिर रुई या शाळेतील *250* विद्यार्थ्यांना विविध *शैक्षणिक साहित्य* (*स्कूलबॅग-100,*कंपास-125, *गणवेश-25,*वह्या -300,*चित्रकला वह्या-30,*रंगपेटी-30,*कलर पेन्सिल -30) इ. वाटप चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक मंडळ, सचिव  यांच्या हस्ते करण्यात आले. 

*रुई विकास सेवा सोसायटी,रुई*
*किसान कामगार दूध उत्पादक सोसायटी रुई*
,छत्रपती राजाराम कारखान्याचे  संचालक संजय मगदूम,सोसायटीचे चेअरमन महादेव अपराध, अनिल जाधव, दगडू सुर्वे, जहांगीर मुजावर, संजय शिंदे, कल्लाप्पा बेनाडे,दगडू कांबळे परीट गुरुजी, अमर मकुभाई हरिबा साठे, सचिव महावीर हुपरे, सभासद भाऊसो फासके, रवींद्र पाटील, त्याच बरोबर किसान कामगार चे चेअरमन समीर मकुभाई , निशिकांत आंबी, जावेद मुजावर, हिम्मत मजावर ,सचिव सुलतान पठाण, अशोक आंबी, मेहबूब मुजावर आदी सदर उपस्थित कार्यक्रमास होते.








Post a Comment

0 Comments