Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

🇮🇳 कोल्हापुर भाजपा युवा मोर्चाच्या वतीने तिरंगा बाईक रॅली 🇮🇳 काढण्यात आली.

कोल्हापूर : 15 ऑगस्ट रोजी देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली.  या अमृत महोत्सवाची सांगता निमीत्त भाजपा युवा मोर्चाच्यावतीने तिरंगा बाईक रॅली

  काढण्यात आली. रॅलीचे मार्ग


दसरा चौक , बिंदू चौक ,मीरजकर तीकटी , खरी कॉर्नर , महाद्वार रोड ,पापाची ठीकीट ,माळकर तिकट ,छत्रपती शिवाजी महाराज चौक मध्ये सांगता करण्यात आली. यावेळी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते दसरा चौक येथे मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments