Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

बावड येथे तीन कोटी रुपये खर्चून काय हाेते आहे ते पहा.



कोल्हापूर:कसबा बावडा परिसरातील पॅव्हेलियन मैदान येथे (प्रभाग क्रमांक ४) आमदार सतेज पाटील,  आमदार जयश्री जाधव ,वहिनी व आमदार ऋतुराज संजय पाटील यांच्या प्रयत्नातून

तीन कोटी रुपये खर्चून जलतरण तलाव बांधण्यात येत आहे. त्याचा भूमिपूजन सोहळा आमदार जयश्री जाधव वहिनी व आमदार ऋतुराज संजय पाटील ,यांच्या हस्ते करण्यात आला


याप्रसंगी श्रीराम सेव सोसायटीचे चेअरमन हिंदुराव ठोंबरे, व्हा. चेअरमन सविता रणदिवे, माजी नगरसेवक सुभाष बुचडे, अशोक जाधव, डॉ. संदीप नेजदार, मोहन सालपे, माधुरी लाड तसेच सागर येवलुजे, शहर अभियंता हर्षजीत घाटगे, अरुणकुमार गवळी, पूर्णेन्द्र गुरव, कंत्राटदार अजय पाटील, अर्णव पाटील यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

____________________



Post a Comment

0 Comments