कोल्हापूर :र्गीज डी आय डी फाउंडेशन तर्फे फ्रेंडशिप डे मोठया उत्साहात संपन्न.
शनिवार दिनांक 5 ऑगस्ट रोजी शाहूपुरी येथील हॉटेल रेडियत येथे गार्गीज डी आय डी फाउंडेशन तर्फे महिलांच्या साठी खास फ्रेंडशिप पार्टी चे आयोजन करण्यात आले होते
कार्यक्रमात 150 हून अधिक महिलांनी सहभाग नोदवला होता
या कार्यक्रमाचे आयोजन फाउंडेशन चे अध्यक्ष डॉ म्याडी तामगावकर, यांनी केले होते. तर फौडेशन च्या मृणाली चव्हाण, यांनी सूत्र संचालन केले, सारिका भोसले यांनी उपस्थीत मान्यवरांचे आभार मानले,
या कार्यक्रमास हॉटेल रेडियत चे निकितेश पाटील, माधुरी हांडे, सुप्रिया पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले....



Post a Comment
0 Comments