मा.आमदार डॉ. सुजित मिणचेकरसो यांचा हातकणंगले विधानसभा मतदार संघात भेटी-गाठी दौरा...
हातकणंगले :तळंदगे गावातील गोकुळ दूध संघ कोल्हापूर संघास दूध पुरवठा करणाऱ्या दत्त सह दूध संस्था, बसवेश्वर सह दूध संस्था, तळंदगे सह दूध संस्था या संस्थांना मा.आमदार डॉ सुजित मिणचेकर (संचालक - गोकुळ दूध संघ, कोल्हापूर) यांनी भेट दिली. यावेळी डेअरी व दूध उत्पादकांच्या अडी- अडचणी जाणून घेतल्या तसेच दूध वाढ करण्यासंदर्भात चर्चा केली.
यावेळी विविध दूध संस्थेचे चेअरमन, व्हा.चेअरमन,संचालक मंडळ, दूध उत्पादक तसेच शिवसेना पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments