कोल्हापूर: शिवाजी मार्केट मध्ये असणाऱ्या नागरिक सुविधा केंद्र (क्रमांक २ ).चे अधीक्षक सुनील घाडगे यांचा वाढदिवस दि.28रोजी साजरा करण्यात आला. शिवाजी महाराज मार्केट येथील कर्मचारी यांनी कार्यालय सर्व कामकाज संपवून केक कापला, विनायक पिंगळे, अक्षय पाटील, सुमित घोटणे,अंजना पाटील,कल्याणी मंडलिक,वैशाली जंगम,शुभेच्छाचा वर्षाव कर्मचाऱ्यांना दिला.
Post a Comment
0 Comments