![]() |
इतकेच काय तर शहर आणि शहरातील उपनगरांमध्ये भटक्या कुत्र्यांचा वावर जास्त झाल्यामुळे नागरीकांना नहाक त्रास होतय.रात्री कामावर रात्राळीवर जाणारे, परगावरुन येणारे लोक.यांच्या अंगावर कुत्र्यांचा कळप धावून येतो जीव मुठीत घेउन तिथून सुटका करावी लागते. विक्रमनगर टेंबलाईवाडी उंचगाव ,मणेर माळ गडमुडशिंगी. परिसरात तर कुत्र्यांनी दहशत माजवले आहे. कोल्हापूर महानगरपालिकेने व ग्राम पंचायत यांनी तात्काळ दखल घेऊन योग्य ती कारवाई करावीअशी मागणी नागरिकांतून होत आहे .

Post a Comment
0 Comments