कोल्हापूर: कोल्हापूर तर्फे सहकारी महिला संस्थेची नोंदणी करण्यासाठी कागद पत्र पूर्तता करण्यात आली. आजम जमादार भाजपा जिल्हाध्यक्ष अल्पसंख्यांक मोर्चा कोल्हापूर यांच्या कार्यालयात ही कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली. मा. गायत्री राऊत भाजपा जिल्हाध्यक्ष महिला मोर्चा कोल्हापूर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. यावेळी सुषमा गर्दे, जस्मिन आजम जमादार, छाया साळुंखे, कोमल देसाई, भागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भा ज पा कोल्हापूर तर्फे सहकारी महिला संस्थेची नोंदणी करण्यासाठी कागद पत्र पूर्तता करण्यात आली.
जुलै १३, २०२३
0
Tags

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या