Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

राजर्षि छ शाहू महाराज यांना नतमस्तक होऊन केले अभिवदन.

पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष उत्तम गायकवाड व शिवाजीराव चव्हाण
पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष उत्तम गायकवाड.संपादक राजेश वाघमारे. राजर्षि छ शाहू महाराज यांना नतमस्तक होऊन  केले अभिवदन.  कोल्हापूर टाउन हॉल येथे शेजारी जूना बुधवार या ठिकाणी राजर्षि छ शाहू महाराज यांची, समाधी आहे. गायकवाड हे कोल्हापूर दौरया वर आले होते.

 

Post a Comment

0 Comments